धसई येथून मुलगा बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धसई  येथून मुलगा बेपत्ता
धसई येथून मुलगा बेपत्ता

धसई येथून मुलगा बेपत्ता

sakal_logo
By

सरळगाव, ता. ५ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील धसई गावातील सूरज घोलप (वय १७) हा रविवारी (ता. ४) घरातून कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्याने पिवळा टी-शर्ट, काळी ट्रॅक पॅन्ट घातली आहे. त्याची उंची ५ फूट ५ इंच असून बांधा सडपातळ व रंग सावळा आहे. या मुलासंदर्भात माहिती मिळाल्यास टोकावडे पोलिस ठाण्याशी किंवा ९४२०६६७७८९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांनी केले आहे.