पालक-शिक्षक संघाची सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालक-शिक्षक संघाची सभा
पालक-शिक्षक संघाची सभा

पालक-शिक्षक संघाची सभा

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : विक्रमगड हायस्कूल येथे पुढील होणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच शाळेतील समस्यांबाबत विचार विनिमय करण्यासाठी नुकतीच पालक- शिक्षक संघाची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला मुख्याध्यापक व पालक- शिक्षक संघाचे अध्यक्ष अजित घोलप, पालक- शिक्षक संघाचे उपाध्यक्ष समीर आळशी, सचिव सोनाली पाथरवट यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. या सभेमध्ये सर्व विषयासंदर्भात साधक -बाधक चर्चा करण्यात आली. त्यात प्रमुख्याने पिण्याचे पाणी, मुलींसाठी मोफत असणाऱ्या बसेसची संख्या वाढवणे, शाळेच्या बाहेरील रोडवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक बसवणे यासह इतर प्रासंगिक विषयांवर चर्चा करण्यात आली.