Sun, Jan 29, 2023

सायवन कासा मार्गावर ट्रकचा अपघात
सायवन कासा मार्गावर ट्रकचा अपघात
Published on : 13 December 2022, 11:44 am
कासा, ता. १३ (बातमीदार) : उधवा सायवन रस्त्यावर एका अवजड ट्रकचा नागमोडी वळणावर कोलमडून अपघात झाला आहे. जकात चुकवण्याच्या नादात हा अवजड चोरमार्गाचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या ट्रकमध्ये लाईम सोडा पावडर होती. ही पावडर आजूबाजूच्या परिसरातील झाडाझुडपांवर पसरली असून झाडांचे नुकसान झाले आहे.