Thur, Feb 2, 2023

केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे स्वागत
केंद्रीय राज्यमंत्र्यांचे भाजप अल्पसंख्याक मोर्चातर्फे स्वागत
Published on : 14 December 2022, 9:21 am
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः केंद्रीय राज्यमंत्री जॉन बारला मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे मुंबई अध्यक्ष वसीम खान यांच्या नेतृत्वाखाली अनेक धार्मिक नेते आणि चर्चचे पाद्री आणि धर्मगुरू यांची भेट घेतली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांचे शासकीय अतिथीगृहावर अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हुसेन पठाण यांच्यासह उस्मान पठाण, शाहनवाज पठाण, फजलुर रहेमान अन्सारी, अल्ताफ खान यांनी स्वागत केले.