Wed, Feb 1, 2023

चेंबूर येथे पथदिवे कामाचा शुभारंभ
चेंबूर येथे पथदिवे कामाचा शुभारंभ
Published on : 18 December 2022, 11:23 am
चेंबूरमध्ये पथदिवे कामाचा शुभारंभ
मुंबई, ता. १८ : चेंबूरमधील डोंगरी पार्क ते सह्याद्री नगर डीपी रोडवरील पथदिवे कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्र. १४६ चे माजी नगरसेवक दिवंगत प्रकाश भोसले यांच्या ६०व्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड. नीलेश भोसले, पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.