दादर चौपाटीवर ‘बीच क्लीनअप ड्राईव्ह’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादर चौपाटीवर ‘बीच क्लीनअप ड्राईव्ह’
दादर चौपाटीवर ‘बीच क्लीनअप ड्राईव्ह’

दादर चौपाटीवर ‘बीच क्लीनअप ड्राईव्ह’

sakal_logo
By

वडाळा, ता. २५ (बातमीदार) ः युनायटेड वे मुंबईच्या वतीने आणि माटुंगा येथील कमलाबेन गंभीरचंद शहा लॉ स्कूल यांच्या सहकार्याने एनएसएस युनिटअंतर्गत दादर चौपाटीवर ‘बीच क्लीनअप ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन चौपाटीवर साफसफाई करून चौपाटी स्वच्छ केली. या वेळी उपप्राचार्य शोभा शेवाळे, संस्कृती येरुणकर, रक्षा प्रजापती, श्रुष्टी थोरात, साक्षी नामदेव, कुलसुम मुजावर, अर्पिता मिश्रा, सिद्धी पवार उपस्थित होत्या.