अखेर जलवाहिनीची दुरुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर जलवाहिनीची दुरुस्ती
अखेर जलवाहिनीची दुरुस्ती

अखेर जलवाहिनीची दुरुस्ती

sakal_logo
By

मालाड, ता. २६ (बातमीदार) ः मनोरीतील मंटन पाडा परिसरात मागील वर्षभरापासून जलगळती सुरू होती. तसेच याबाबत स्थानिक ग्रामस्थ उत्कर्ष बोर्ले यांनी सतत पालिकेला पत्रव्यवहार करत माहिती दिली होती; मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये २३ डिसेंबरला वृत्त प्रसिद्ध होताच पालिकेने खोदकाम करून जमिनीखालील जलवाहिनीची दुरुस्त केली आहे. यामुळे येथील गळती थांबली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.