Sat, Jan 28, 2023

पत्रकार रविंद्र खर्डीकर यांचे निधन
पत्रकार रविंद्र खर्डीकर यांचे निधन
Published on : 27 December 2022, 1:39 am
ठाणे, ता. २७ : शहरातील युवा पत्रकार रविंद्र खर्डीकर (वय ३९) यांचे मंगळवारी (ता. २७) अल्पश: आजाराने निधन झाले. कर्करोगाशी लढताना खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रविंद्र यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत मंगळवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार बांधव तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.