गार्सिया महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गार्सिया महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन
गार्सिया महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन

गार्सिया महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन

sakal_logo
By

वसई, ता. १४ (बातमीदार) : संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयात दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते व डॉ. फादर सोलोमन रॉड्रीक्स यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. ग्रंथपाल डॉ. चैतन्य वीर यांनी मुंबईतील नामांकित पुस्तक प्रकाशकांना यासाठी आमंत्रित केले आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध विषयांवरील पुस्तके लक्षवेधी ठरली. या पुस्तक प्रदर्शनास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे भेट दिली.