किन्हवलीत संत गजानन महाराज प्रगटदिन साजरा

किन्हवलीत संत गजानन महाराज प्रगटदिन साजरा

किन्हवली, ता.१४ (बातमीदार) : शेगावचे संत गजानन महाराज यांचा प्रकटदिन किन्हवली येथे उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख व गजानन महाराजांचे निस्सीम भक्त रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी हा उत्सव २१ वर्षांपासून आजतागायत अखंडीत सुरू आहे. शहापूर व मुरबाड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com