बेकायदा बांधकामावर तोडक कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा बांधकामावर तोडक कारवाई
बेकायदा बांधकामावर तोडक कारवाई

बेकायदा बांधकामावर तोडक कारवाई

sakal_logo
By

घणसोली, ता. १५ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत घर क्रमांक ७८७/०२, ७८५, पावणेगाव, तसेच घर क्रमांक ६१३, पावणेगाव या घरांना नोटीस बजावण्यात आली होती. बांधकामधारकांनी महापालिकेची कोणतीही पूर्व परवानगी न घेता हे बांधकाम केले होते. त्यामुळे कोपरखैरणे विभागामार्फत हे बेकायदा बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच यापुढे देखील अशाप्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.