दबाव आणण्यासाठी प्रयत्न

दबाव आणण्यासाठी प्रयत्न

दबाव आणण्यासाठी प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून कळवा मुंब्रा येथे अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. ही कारवाई थांबवण्यासाठी दबावतंत्र आणण्यात येत आहे. नुकतेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तेथील उपायुक्तांची ऑडिओ क्लिप व्हायरल केली. त्यामुळे आम्ही आव्हाडांशी बोलायलाही घाबरतो; पण कारवाई सुरूच असल्यामुळे त्या रागातून माझ्या हत्येचा कटही रचण्यात आला. धमकीचे फोन आल्यानंतर त्याचे पेन ड्राईव्ह नौपाडा पोलिसांना देत धमकी देणाऱ्या इसमाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या तो अटकेत आहे. माझ्यासंदर्भात जी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे, ती मी ऐकलेली नाही; पण हा हल्ला एक दबावतंत्राचाच भाग आहे.
- महेश आहेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com