श्री खिडक्याळेश्वर मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री खिडक्याळेश्वर मंदिर
श्री खिडक्याळेश्वर मंदिर

श्री खिडक्याळेश्वर मंदिर

sakal_logo
By

डोंबिवली, ता. १८ (बातमीदार) : श्री खिडक्याळेश्वर मंदिरात शुक्रवारी रात्रीपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनीची गर्दी झाली होती. श्री खिडक्याळेश्वरच्या दर्शनासाठी आजूबाजूच्या गावातील भाविक हे अनवाणी पायाने या मंदिरात चालत जातात. तसेच ठाणे जिल्ह्या बाहेरूनही मोठ्या प्रमाणात भाविक हे दर्शनासाठी येतात. खिडकालेश्वर मंदिर मंदिर हे एक प्रसिद्ध शिव मंदिर आहे. हे मंदिर पांडवकालीन असून १७ व्या शतकात याचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे.