एनएमएमएस परीक्षेत ज्ञानपीठ विद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनएमएमएस परीक्षेत ज्ञानपीठ विद्यालयाचे यश
एनएमएमएस परीक्षेत ज्ञानपीठ विद्यालयाचे यश

एनएमएमएस परीक्षेत ज्ञानपीठ विद्यालयाचे यश

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ (बातमीदार) : आठवी इयत्तेसाठी राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परिषदेकडून आयोजित करण्यात आली होती. या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील एकूण १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे हे सवर््व विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटीचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांकडून अभिनंदन करण्यात आले.