विक्रमगड तालुक्यात जात प्रमाणपत्राचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विक्रमगड तालुक्यात जात प्रमाणपत्राचे वाटप
विक्रमगड तालुक्यात जात प्रमाणपत्राचे वाटप

विक्रमगड तालुक्यात जात प्रमाणपत्राचे वाटप

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २५ (बातमीदार) : विक्रमगड तहसिल कार्यालय व हकदर्शक एम्पॉवरमेंट प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने भोपोली येथील श्रीमती के. जे. जोगानी हायस्कूल येथे आदिवासी विद्यार्थ्यांना जातीचे दाखले आणि उत्पनाचे दाखले काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी भगवान आगे-पाटील, विक्रमगड तहसीलदार चारूशिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हकदर्शकच्या नेहा सपकाळे, ममता सांबरे व मोनाली सपकाळे यांच्या सहकार्याने भोपोलीमधील जोगानी हायस्कूल व शासकीय आश्रमशाळेतील ७७ आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.