आर. आर. एज्‍युकेशन कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर. आर. एज्‍युकेशन कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात
आर. आर. एज्‍युकेशन कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात

आर. आर. एज्‍युकेशन कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन उत्साहात

sakal_logo
By

मुलुंड, ता. १ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वेतील आर. आर. एज्‍युकेशन शाळांमध्ये मराठी दिन आणि जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रकल्प सादर केले. विज्ञानावर आधारित घोषवाक्य विद्यार्थ्यांनी सादर केले. शेवटी मुख्याध्यापकांनी डॉ. सी. व्ही. रामन यांच्याविषयी माहिती सांगितली आणि विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. या वेळी विज्ञान प्रश्नमंजूषा घेण्यात आली. प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेमधील सर्व शिक्षक उपस्थित होते.