वज्रेश्वरी परीक्षा केंद्रावर बारावीचे ४७० परीक्षार्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वज्रेश्वरी परीक्षा केंद्रावर बारावीचे ४७० परीक्षार्थी
वज्रेश्वरी परीक्षा केंद्रावर बारावीचे ४७० परीक्षार्थी

वज्रेश्वरी परीक्षा केंद्रावर बारावीचे ४७० परीक्षार्थी

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील ग्रामीणीतल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वज्रेश्वरी या केंद्रांतर्गत १२ वी शालांत परीक्षेसाठी ४७० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वज्रेश्वरी येथील मुख्याध्यापक एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक म्हणून डी. बी. जाधव काम पाहात आहेत. इमारत क्रमांक एकच्या संचालिका विनया गायकवाड, इमारत क्रमांक दोनचे संचालक आर. बी. शिरगिरे हे काम पाहत आहेत. परीक्षा केंद्रावर ४७० परीक्षार्थींपैकी कला शाखा ३८२ व वाणिज्य शाखेच ८८ असे परीक्षार्थी आहेत.