पाली चर्चमध्ये सांधेदुखी तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाली चर्चमध्ये सांधेदुखी तपासणी शिबिर
पाली चर्चमध्ये सांधेदुखी तपासणी शिबिर

पाली चर्चमध्ये सांधेदुखी तपासणी शिबिर

sakal_logo
By

विरार, ता. १२ (बातमीदार) : वसई तालुक्यातील नायगाव येथील पाली चर्चमध्ये हाडे आणि सांधेदुखी तपासणी शिबिर पार पडले. या शिबिराचे उद्‍घाटन पाली चर्चचे धर्मगुरू फादर रेमंड रुमाव यांच्या हस्ते झाले. डॉ. अमित पिस्पती यांच्या मार्गदर्शनाखाली व संत विन्सेंट दी पॉल या संस्थेच्या सहकार्याने मोफत हाडे आणि सांधेदुखी तपासणी शिबिर घेण्यात आले. या तपासणी शिबिराचा १४२ लोकांनी लाभ घेतला.