दिवा शहारात महिला दिन साजरा

दिवा शहारात महिला दिन साजरा

दिवा, ता. १२ (बातमीदार) : दिवा विभाग रिपब्लिकन पक्ष (आठवले) यांच्या वतीने महिला आघाडीच्या दिवा विभाग अध्यक्षा शीला त्रिभुवणे यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमास भाजपच्या रेश्मा पवार, ज्योती पाटील व महिला सहकारी, मनसेच्या मयुरी पोरजी व निकिता सालप, मानव अधिकार समितीच्या सुवर्णा कदम, सत्याज्योत महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि काळुबाई महिला मंडळच्या अध्यक्षा रोकडे ताई, गायिका छाया मोरे यांनीही उपस्थिती दर्शवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com