Sat, June 3, 2023

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
Published on : 13 March 2023, 10:56 am
कल्याण, ता. १३ (बातमीदार) : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी केडीएमसी महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात माहिती व जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव, प्रा. जान्हवी संजय जाधव तसेच जनसंपर्क विभागातील कर्मचारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.