कल्याणकारी योजना

कल्याणकारी योजना

मागासवर्गीय कल्याणकारी योजना व पी बजेट-दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत अधिक अनुदान उपलब्ध करून वसाहतीमध्ये सार्वजनिक सुविधा उपलब्ध करणे, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीसाठी घरकुल योजना, मागासवर्गीय कल्याणकारी योजनांतर्गत विकासकामे, वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदान देणे, कमी उत्पन्न गटातील शेती आपत्कालीन केंद्रासाठी सहाय्य करणाऱ्या दुर्बल घटकांतील मच्छीमार बांधवांसाठीच्या सोयीसुविधा तसेच इतर मागासप्रवर्गातील भागातील रस्ते, गटार, समाजमंदिर यासाठी खर्च प्रस्तावित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com