शिबिराचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिबिराचे आयोजन
शिबिराचे आयोजन

शिबिराचे आयोजन

sakal_logo
By

खर्डी, ता.१५ (बातमीदार) ः जिजाऊ संस्था व एसएमबीटी रुग्णालयाच्या (धामणगाव) वतीने गुरुवारी (ता.१६) आरोग्य तपाणणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खर्डीतील ग्रामपंचायत कार्यालयात हे शिबीर घेण्यात येईल. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत हे शिबीर सुरू राहील.

या शिबिरात स्त्रीरोग, अस्थीरोग, सर्जरी व मेडिसिन याबाबत तत्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. गरजवंतानी शिबीरात नोंदणी करण्यासाठी ७२७६६६५३०८/७७२०००८६६६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन एसएमबीटीचे रफिक शेख व जिजाऊ तालुकाध्यक्ष सुदर्शन पाटील यांनी केले आहे.