शिवसेना विक्रमगड शहर प्रमुखपदी प्रशांत भानुशाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना विक्रमगड शहर प्रमुखपदी प्रशांत भानुशाली
शिवसेना विक्रमगड शहर प्रमुखपदी प्रशांत भानुशाली

शिवसेना विक्रमगड शहर प्रमुखपदी प्रशांत भानुशाली

sakal_logo
By

विक्रमगड, ता. १८ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना विक्रमगड शहर प्रमुखपदी प्रशांत भानुशाली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती झाल्यामुळे मी सदैव बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार व धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार तसेच शिवसेना पक्षवाढीसाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन कार्य करीन, असे प्रतिपादन प्रशांत भानुशाली यांनी केले.