Sun, October 1, 2023

रोशनी शिंदेविरोधात गुन्हा दाखल
रोशनी शिंदेविरोधात गुन्हा दाखल
Published on : 4 April 2023, 2:48 am
रोशनी शिंदेविरोधात गुन्हा दाखल
मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्याविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गटाचे दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदण्यात आला. रोशनी यांनी शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने ठाण्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.