वसई किल्ला भटकंतीचे आयोजन

वसई किल्ला भटकंतीचे आयोजन

विरार, ता. १५ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात वसईच्या किल्ल्याला मोठा इतिहास आहे. जंजिरे वसई किल्ला प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी व तब्बल २८५ वर्षांचा गौरवशाली इतिहास जाणुन घेण्यासाठी ७ मे २०२३ रोजी अभ्यास भटकंती सफरीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० ते दुपारी २ या वेळेत पूर्णपणे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात इतिहास मार्गदर्शक श्रीदत्त राऊत हे मार्गदर्शन करणार आहेत. किल्ला सफरमध्ये सहभागी होण्यासाठी ९७६४३१६६७८ या संपर्क क्रमांकावर आपले पूर्ण नाव व परिचय पाठवून व्हाट्सउप नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे कण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com