मुंबई
झडपोलीत स्पर्धा परीक्षा वर्गाचे उद्घाटन
विक्रमगड, ता. २७ (बातमीदार) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व भावनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल, झडपोली यांच्यामार्फत नववीपासूनच जेईई-आयआयटी, नीट-आयआयटी व सीए तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह एलएलबी फाऊंडेशन वर्ग तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे मोफत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. गुणवत्ता असलेल्या प्रत्येक गरजूने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.