उरणमधून दुचाकीची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरणमधून दुचाकीची चोरी
उरणमधून दुचाकीची चोरी

उरणमधून दुचाकीची चोरी

sakal_logo
By

उरण, ता. ५ (बातमीदार) : सातरहाटी येथील डॉमिनोज पिझ्झा दुकानाजवळून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री ११.३० ते ३.२५ च्या दरम्यान दुचाकी चोरीला गेल्याची माहिती मालक विजय लालसिंग डोईफोडे यांनी उरण पोलिसांना दिली. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण अधिक तपास करत आहेत.