एशियाटिकमध्ये दुर्मिळ नकाशाचे प्रदर्शन आजपासून

एशियाटिकमध्ये दुर्मिळ नकाशाचे प्रदर्शन आजपासून

‘एशियाटिक’मध्ये आजपासून दुर्मिळ नकाशाचे प्रदर्शन
मुंबई ः एशियाटिक सोसायटीकडे असलेले दुर्मिळ नकाशे रविवार (ता. ७) पासून एका प्रदर्शनाअंतर्गत सामान्य मुंबईकरासांठी खुले होणार आहेत. प्रदर्शनात सोसायटीने जतन केलेल्या १३०० पेक्षा जास्त नकाशांचा संग्रह सामान्य नागरिकांना पाहायला मिळणार आहे. मुंबईतील ताडदेव, कामाठीपुरा, ग्रँट रोड, गिरगाव, उमरखाडी, माझगाव आणि भायखळ्याचे जुने नकाशे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. प्रदर्शनादरम्यान अनेक नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने आणि वर्कशॉप क्युरेटर्सचे मार्गदर्शन मिळणार आहे. दरबार हॉलमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६.३० दरम्यान होणारे प्रदर्शन ४ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com