Sat, Sept 23, 2023

भालिवली भाताणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
भालिवली भाताणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
Published on : 11 May 2023, 9:46 am
विरार (बातमीदार) : भालिवली-भाताणे रस्त्यावरील जांभूळपाडा - भाताणे यादरम्यानच्या कामाच्या दुरुस्तीचे भूमिपूजन आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कामासाठी आमदार राजेश पाटील यांनी दीड कोटी रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. माजी खासदार बळिराम जाधव, सभापती अशोक पाटील, माजी नगरसेविका रमा किणी, माजी उपसभापती सुगंधा जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या कल्याणी तरे, रंजना सायरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रणय कासार, माजी संचालक सदानंद पाटील, उपसरपंच हेमराज कासार आदी उपस्थित होते.