सुलोचना म्हात्रे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुलोचना म्हात्रे यांचे निधन
सुलोचना म्हात्रे यांचे निधन

सुलोचना म्हात्रे यांचे निधन

sakal_logo
By

रेवदंडा (बातमीदार) : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या मातोश्री सुलोचना म्हात्रे (९७) यांचे अलिबाग तालुक्यातील चौल-तुलाडदेवी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. सुलोचना म्हात्रे यांनी हलाखीच्या परिस्थितीत कुटुंबाचा गाढा उत्तम सांभाळला. त्यांच्या अंत्ययात्रेला स्थानिक आमदार महेंद्र दळवी, माजी मंत्री दिवाकर रावते, ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, शिशिर धारकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार कन्या, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.