Sun, Sept 24, 2023

विरारमध्ये टेबल टेनिस हॉलची पाहणी
विरारमध्ये टेबल टेनिस हॉलची पाहणी
Published on : 16 May 2023, 12:04 pm
विरार (बातमीदार) : विरारमध्ये क्रीडा संकुलातील टेबल टेनिस हॉल उभारण्यात येत आहे. महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस यांची विरारला भेट दिली. या वेळी पालघर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष क्षितीज ठाकूर आणि कार्यकारिणी सदस्यांसोबत क्रीडा संकुलातील टेबल टेनिस हॉलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी अनेक मार्गदर्शक सूचना केल्या.