गाळ उपसा करण्यासाठी समान दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाळ उपसा करण्यासाठी समान दर
गाळ उपसा करण्यासाठी समान दर

गाळ उपसा करण्यासाठी समान दर

sakal_logo
By

मुंबई ः नालेसफाईच्या कामाची पहाणी केल्यानंतर गाळ उपसा करण्यासाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्‍याचे दिसून आले होते. त्‍यावर आता प्रशासनाने समान दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार गाळ उपसा करण्यासाठी नॉर्मल मशीन, शिल्ड पुशर मशीन व ट्रक्सर मशीन या तीन मशीनचा वापर केला जातो. परंतु गेल्या वर्षापर्यंत गाळ उपसा करणाऱ्या शिल्ड पुशर व ट्रक्सर मशीनचा वापर करण्यासाठी वेगळा दर आणि नॉर्मल मशीनचा वापर करण्यासाठी वेगळा दर देण्यात येत होता. यावर दक्षता विभागाने नालेसफाईदरम्‍यान गाळ उपसा करण्यासाठी समान दर ठेवण्यात यावे, अशी सूचना पालिकेला केली होती. या सूचनेची पालिकेने यावर्षीपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.