एसटी बँकेच्या निवडणुकीत २४८ उमेदवार पात्र

एसटी बँकेच्या निवडणुकीत २४८ उमेदवार पात्र

मुंबई, ता. २६ : एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत पाच प्रवर्गातील १९ संचालक पदासाठी एकूण २४९ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील एक उमेदवारी अर्ज अपात्र झाल्यानंतर आता २४८ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. २६ मे ते ९ जूनपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार असून, १२ जून रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर करून त्याच दिवशी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. २३ जून रोजी मतदान होणार असून, २५ जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com