गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग
गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग

गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग

sakal_logo
By

ठाणे, ता. ३० (वार्ताहर) : कापूरबावडी येथील नक्षत्र बारच्या जवळ असणाऱ्या एका गॅरेजमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याची घटना मंगळवारी (ता. ३०) २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहचून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत नाही.