जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यानचा मेगाब्लॉक रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यानचा मेगाब्लॉक रद्द
जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यानचा मेगाब्लॉक रद्द

जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यानचा मेगाब्लॉक रद्द

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : जोगेश्वरी आणि गोरेगावदरम्यान पूल क्रमांक ४६ च्या कामासाठी अप आणि डाऊन लोकल मार्गावर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार होता. हा ब्लॉक रविवारी ४ जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत नियोजित होता, परंतु ओडिसा राज्यातील रेल्वेच्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने हा ब्लॉक रद्द केला आहे.