श्वान निर्भीजीकरणाला २२ मार्चपर्यंत मुदत
श्वान निर्बीजीकरणाला २२ मार्चपर्यंत मुदत
बोईसर, ता. ११ (वार्ताहर) : परिसरातील पाळीव तसेच भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण, लसीकरणासाठी २२ मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी प्रकाश हस्नोलकर यांनी केले आहे.
पाळीव कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण केल्याने संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तसेच भटक्या श्वानांच्या संख्येवरही नियंत्रण राहते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

