‘आयईव्ही’च्या निश्चितीबाबत एलआयसीकडून स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आयईव्ही’च्या निश्चितीबाबत एलआयसीकडून स्पष्टीकरण
‘आयईव्ही’च्या निश्चितीबाबत एलआयसीकडून स्पष्टीकरण

‘आयईव्ही’च्या निश्चितीबाबत एलआयसीकडून स्पष्टीकरण

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः इंडियन एंबेडेड व्हॅल्यूच्या (आयईव्ही) निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून काही काळ लागेल, असे स्पष्टीकरण आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केले आहे. ३१ मार्च २०२२ अखेरच्या आयईव्हीसंदर्भात एलआयसीने हे स्पष्ट केले आहे. ही प्रक्रिया एकदा पूर्ण झाली आणि योग्य ती मंजुरी मिळाल्यानंतर आयईव्ही जाहीर केली जाईल, असे एलआयसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. १५ जुलैपर्यंत आयईव्ही जाहीर केली जाईल, असा अंदाज असल्याचे एलआयसीने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22n54548 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..