दारूच्या भट्टीवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारूच्या भट्टीवर कारवाई
दारूच्या भट्टीवर कारवाई

दारूच्या भट्टीवर कारवाई

sakal_logo
By

दारूच्या भट्टीवर कारवाई
रसायनी, ता. ३ (बातमीदार) ः पनवेल तालुक्यातील माडभुवन डोंगराळ भागात दारूच्या हातभट्टीवर रसायनी पोलिस पथकाने सोमवारी सायंकाळी कारवाई केली. याठिकाणी २०० लिटर क्षमतेचे तांबड्या रंगाचे उग्र वासाचे रसायन भरलेले ४ प्लास्टिक ड्रम व २०० लिटर क्षमतेची टाकी असे एकूण १,००० लिटर रसायन आढळले. हे रसायन नष्‍ट करून प्लास्टिकचे ड्रम जाळून नष्ट करण्यात आले. याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश लांगी, विशाल झावरे, नंदन पाटील, जयेश भोईर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02516 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top