अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबिर
अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबिर

अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबिर

sakal_logo
By

रसायनी (बातमीदार) : वासांबे मोहोपाडा आणि पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यामाने अंधश्रद्धा निर्मूलन संवाद शिबिर रविवारी (ता. ८) रिस येथे घेण्यात येणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करू इच्छिणाऱ्या किंवा हे काम समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे शिबिर आहे. शिबिरासाठी इच्छुकांनी पुढील कार्यकर्त्यांशी आरती नाईक ८६५२२२३८०३, महेंद्र नाईक ९५९४०९४७८५, रोहिदास कवळे ९३७००३५६७६, नाजुका सावंत ८९७६८७१३८१, सिद्धेश गोसावी ९८७०९११९११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ज्येष्ठ अंनिस कार्यकर्ते रोहिदास कवळे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02517 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top