डॉ. पारनेरकर विद्यालयाचा ७८.६५ निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. पारनेरकर विद्यालयाचा ७८.६५ निकाल
डॉ. पारनेरकर विद्यालयाचा ७८.६५ निकाल

डॉ. पारनेरकर विद्यालयाचा ७८.६५ निकाल

sakal_logo
By

रसायनी, ता. ९ (बातमीदार) : बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. ८) जाहीर झाला आहे. रसायनीतील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज विज्ञान विभागाचा निकाल ७८.६५ टक्के लागला आहे. या विद्यालयातून एकूण ८९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ७० पास झाले आहेत. अशोक मालकर ५७.८३ टक्के गुण मिळवून प्रथम आला. तर पियुष अनवेकर ५४.६७ टक्के (द्वितीय) आणि वर्षा जाना ५३.५० टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. पास झालेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक एकनाथ सोनवणे, जीवन कला मंडळ अध्यक्ष तुळसीदास पाटील, कार्याध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, कोषाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, अनंता दळवी, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02593 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top