रोटरी क्लब ऑफ पाताळगंगातर्फे दप्तर वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगातर्फे दप्तर वाटप
रोटरी क्लब ऑफ पाताळगंगातर्फे दप्तर वाटप

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगातर्फे दप्तर वाटप

sakal_logo
By

रसायनी, ता. २७ (बातमीदार) : रसायनीतील रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बेव्यू यांच्या संयुक्त विद्यमाने वावेघर ग्रामपंचायतीमधील दापीवल, पोसरी ग्रामपंचायतीमधील पोसरी, पोसरी आदिवासीवाडी, याशिवाय गुळसुंदे ग्रामपंचायतीच्या गुळसुंदे आदिवासीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. या वेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष अमित शाह, सदस्य देवेंद्र महिंद्रकर, गणेश शानबाग, बाळकृष्ण होणावळे, डॉ युगांधरा, मनीत आणि एनेट तनिष्का; तसेच मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Rsn22b02682 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..