पर्यटनाला चालना देण्यासाठी रणवीर सिंग ब्रॅंड ऍम्बेसिडर

पीटीआय
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

मुंबई - स्वित्झर्लंडच्या पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने अभिनेता रणवीर सिंग याची ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. रणबीर सिंग तीन महिने सुटीसाठी येथे होता. प्रत्येक देशातील चांगल्या ठिकाणांना प्रसिद्धी देण्यासाठी आता आपण थांबणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले. स्वित्झर्लंड हे नेहमीच शांत आणि आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते; मात्र माझ्यासाठी येथील दुकानांमधील भेटीसुद्धा सुखद होत्या. स्वित्झर्लंडला जाण्याचे माझे नेहमीच स्वप्न असते. आता हिवाळ्यात मी येथील पर्यटनाचा ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून येण्यास उत्सुक आहे. या देशाला भेट देणे हा एकदमच वेगळा अनुभव आहे, असे तो म्हणाला.

Web Title: the tourism brand ambassador Ranbir Singh