सोने तस्करीप्रकरणी आणखी दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

मुंबई - महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) सात कोटींच्या सोने तस्करीप्रकरणी आणखी दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. गृहोपयोगी वस्तूंमध्ये लपवून सोन्याची तस्करी केली जात होती. अटक केलेल्या आरोपींकडून २१ किलो सोने व ३५ किलो चांदी हस्तगत करण्यात आली आहे. 

नी हाय पिंग व लिॲओ जिन चाँग अशी अटक केलेल्या  आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Web Title: Two more arrested in gold smuggling case

टॅग्स