दोन हजाराच्या बनावट नोटा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

मुंबई - वाशीतील एपीएमसी मार्केटमधील आंब्यांची उलाढाल लक्षात घेऊन बनावट नोटा वटवण्यासाठी आलेल्या हमालाला गुन्हे शाखेने मशीद बंदर येथे अटक केली. शफीकुल ऊर्फ हक लुकमान शेख (वय 25) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन हजाराच्या 50 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी मूळचा पश्‍चिम बंगालमधील मालदा येथील रहिवासी आहे. तो सध्या एपीएमसी मार्केटमध्ये वास्तव्याला होता. 

Web Title: Two thousand fake currency seized