डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ४ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू 

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून हार्निया आजारापासून त्रस्त असलेल्या चैतन्य ठिक (वय-४, रा.मानखुर्द) या बालकाचा डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे करुण अंत झाला असून सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे.

सदर प्रकार काल रात्री मानखुर्द येथे घडला असून कौशल्या हाॅस्पीटलचे डाॅ. शेडगे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला अाहे. या बाबत बालकाचा मृतदेह तपासणीसाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात दाखल करण्यात आहे. डाॅक्टराच्या कोणत्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाला याचा तपास सुरु आहे.

Web Title: Unfortunate death of a 4-year-old boy due to lack of doctors disinterestedness

टॅग्स