वर्षा गायकवाड यांची आघाडी Election Result 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

धारावीमध्ये कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी 18 हजार 664 मतांची आघाडी घेतली आहे. शिवसेनेच्या आशिष मोरे यांना 12 हजार 376 मते आहेत. एमआयएमच्या मनोज संसारे यांना 3758 यांना मते आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varsha gaikwad lead

टॅग्स