corona
corona

वसई - विरारमध्ये 24 नव्या कोरोनाबाधितांची भर; परिचारिका, शिपाई, कर्मचाऱ्यांचा समावेश

वसई : वसई-विरार महापालिका क्षेत्रात नव्याने 24 रुग्ण आढळले आहेत. तर उपचार घेणाऱ्या 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

नव्याने आढळलेल्या रुग्णांपैकी परिचारिका, शिपाई, खाजगी कंपनीतील कर्मचारी व कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले नागरिक आहेत. शहरात आतापर्यंत एकूण 229 जण कोरोनामुक्त झाले असून अन्य 245 जण उपचार घेत आहेत.

Vasai - Virar adds 24 new corona; Including nurses, soldiers, staff

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com