जेष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

मुंबई - जेष्ठ अभिनेत्री रीता भादुरी (62) यांचे आज (मंगळवार) निधन झाले. अभिनेता शिशिर शर्मा यांनी फेसबुकवर ही माहिती दिली आहे. 

त्यांना मूत्रपिंडचा आजार होता. गेल्या दहा दिवसापासून त्या आजाराशी झगडत होत्या. त्यांच्या जाण्याने आपण एक मातृतुल्य व्यक्तिमत्व गमावल्याचे शर्मा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

साराभाई व्हर्सेस साराभाई, अमानत, एक नई पहचान, बायबल की कहानियां अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी काम केले. सध्या 'निमकी मुखिया' मिलिकेत इमरती देवीची भूमिका त्यांनी साकारली होती. 

Web Title: Veteran actress Rita Bhaduri dies at 62