रायगडमध्ये महायुती आघाडीवर#VidhanSabhaResults #MaharashtraElections2019

अदिती तटकरे
अदिती तटकरे

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील पेण मतदारसंघात भाजप युतीचे रवीशेठ पाटील 4 हजार 478 मतांनी आघाडीवर आहेत. अलिबागमध्ये शिवसेनेचे महेंद्र दळवी सहाव्या फेरीअखेर सहा हजार 4 मतांनी आघाडीवर आहेत. महाडमध्ये भरत गोगावले 5 हजार 385 मतांनी आघाडीवर आहेत. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे दुसऱ्या फेरीअखेर 904 मतांनी आघाडीवर आहेत. पनवेलमध्ये .तिसऱ्या फेरीत भाजपचे प्रशांत ठाकूर 762 मतांनी आघाडीवर आहेत. उरणमध्ये चौथ्या फेरीअखेर महेश बालदी 47 मतांनी आघाडीवर आहेत. श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे शिवसेच्या विनोद घोसाळकर यांच्या पेक्षा वरचढ दिसत आहेत. ही स्थिती सकाळी 9.45 वाजता होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com