विजय मल्ल्याविरोधात वॉरंट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

मुंबई - बॅंकांना सहा हजार कोटी रुपयांना गंडा घातल्याचा आरोप असलेला फरारी उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात विशेष न्यायालयाने बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले. बॅंकांना फसवल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मल्ल्याविरोधात नुकतेच विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याशिवाय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्ससह दोन कंपन्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

Web Title: vijay mallya oppose warrant crime